College Menu
Home
Latest News
Amrutvahini College of Engineering, Sangamner. 2020-02-05

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे , यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियान अंतर्गत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर
दि. 05/02/2020 रोजी संपन्न झाला. यात 901 महाविद्यालहीन विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आले,
यासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांचे सहकार्य लाभले.

Tel: (02425) 259015/16/17/18 259148(P)

Fax: (02425) 259016