अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर [नॅक A+ ग्रेड, NBA Accredited]
🎓प्रथम वà¤
कॅप राउंड 1- Seat Acceptance (फ्रीज किंवा नॉट फ्रीज)
⏰ कालावधी:दिनांक 26/07/2023 ते 28/07/2023 दुपारी 3.00 वाजेपर्यंत
💐CAP Round-1 मधील मिळालेल्या अलॉटमेंट बद्दल आपले हार्दिक अभिनंदन!
यानंतर वेबसाइटवर लॉगइन करून उमेदवाराद्वारे फ्रीज किंवा नॉट फ्रीज ही प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.
Freeze/ फ्रिज म्हणजे CAP Round-1 मधील जो ऑप्शन मिळालेला आहे तो मान्य असून पुढच्या राउंड मध्ये जायचे नाही अशा उमेदवारांनी 26/07/2023 ते 28/07/2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सदर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
Not Freeze/ नॉट फ्रिज म्हणजे CAP Round-1 मधील जो ऑप्शन मिळालेला आहे तो ऑप्शन समाधानकारक नाही परंतु Seat Acceptance प्रक्रियेनुसार सध्या तो ऑप्शन Accept करून दुसऱ्या राउंडमध्ये पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे
🖥️ याकरिता ऑनलाइन फ्रिज किंवा नॉट फ्रिज करण्यासाठी सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहे. यामध्ये DTE ला 1000/- रुपयेचे ऑनलाइन पेमेंट करावे लागते. ATM/Googlepay/Phonepe व संबंधित मोबाईल फोन (OTP साठी) आवश्यक आहे.
⏰ कालावधी:दिनांक 26/07/2023 ते 28/07/2023 दुपारी 3.00 वाजेपर्यंत
📌सूचना:ज्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलेडीटी/ नॉन क्रिमिलियर किंवा इतर कागदपत्रे अपूर्ण असतील त्यांनी ते ऑनलाईन जमा करून Seat Acceptance करावयाचे आहे.
🥇 अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर
नॅक A+ ग्रेड, NBA Accredited*
588 कॅम्पस प्लेसमेंट्स 2022-23
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय पुरस्कार (2021)
संपर्क: 91 50 608 608



विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजना २०२३-२४
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळामार्फत विद्यार्थी अपघात विमा उतरविला जातो. ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय/परिसंस्था आणि विद्यापीठ विभागात प्रवेश घेतला आहे. अशा सर्व विद्यार्थ्याचा विद्यार्थी अपघात विमा उतरविला जातो.
याबाबतचे सविस्तर पत्र सोबत जोडले आहे. सदर पत्र आपल्या महाविद्यालय/परिसंस्था / विभागाच्या मुख्य सूचना फलकावर प्रदर्शित करून सर्व विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणून द्यावे तसेच सदर पत्राचा आशय सर्व संबधिताच्या निदर्शनास आणून आपल्या स्तरावर याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. कळावे, ही विनंती.
सोबत : सविस्तर पत्र. Click here